Rate आमचा. Business तुमचा. Profit तुमचा.
Why Choose Us
कुठलंही भांडवल न गुंतवता स्वतःचा फॅशन ब्रँड सुरू करा.
प्रत्येक product तुमच्याच brand नावाने ग्राहकांपर्यंत पोहोचतो.
Stock ठेवायची, साठवायची गरज नाही — सगळं आम्ही सांभाळतो.
Smart search आणि recommendations मुळे विक्री जलद होते.
Order मिळाल्यावर पॅकिंग आणि पाठवणी आम्ही जलद करतो.
काही क्लिकमध्ये order place करा, बाकी काळजी आमची.
तुम्ही ग्राहक जोडा, brand वाढवा — technology आम्ही देतो.
कधीही अडचण आली तर आमची टीम मदतीला तयार.
How It Works
काही मिनिटांत आमच्यासोबत reseller म्हणून नोंदणी करा.
तुमच्या स्वतःच्या brand चं नाव आणि ओळख ठरवा.
आमच्या catalog मधून हवे ते products निवडा.
तुमच्या customers ला तुमच्याच brand नावाने विका.
Order आल्यावर पॅकिंग आणि पाठवणी आम्ही करतो.
तुम्ही फक्त विक्रीवर आणि ग्राहकांवर लक्ष द्या.
AI Features
नाव किंवा SKU टाकून हवा तो product लगेच शोधा.
फोटो अपलोड करा, तसाच किंवा मिळताजुळता product सापडेल.
बोलून product शोधण्याची सोय — लवकरच येत आहे.
तुमच्या विक्रीनुसार योग्य products सुचवले जातात.
Cart मधून काही क्लिकमध्ये order confirm करा.
प्रत्येक product चा stock रिअल-टाइममध्ये दिसतो.
जलद, सोपं आणि विश्वासार्ह ordering अनुभव.
Categories
Active Resellers
Products
Orders Fulfilled
Dispatch Success
Testimonials
“स्वतःचं भांडवल न गुंतवता माझा स्वतःचा brand उभा करता आला. Packing आणि dispatch ची काळजीच नाही.”
Sneha R.
Sneha Fashion House
“Product catalog आणि ordering इतकं सोपं आहे की रोजची विक्री सांभाळणं खूप सुटसुटीत झालंय.”
Priya D.
Priya Silk Studio
“Customers ला माझ्याच brand नावाने product मिळतो — विश्वासार्हता आणि विक्री दोन्ही वाढलं.”
Anika M.
Anika Collections
FAQ